Menu Close

“डॉक्टर आपल्या दारी”…

“डॉक्टर आपल्या दारी”
महावीर आरोग्य सेवा संघ मार्फत निपाणी परिसरासाठी अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.          निपाणीतील आसपास गावातील सर्वांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय फिरता दवाखाना ची सुरुवात केली आहे.          मागील आठवड्यात बेनाडी घ्या ग्रामीण भागानंतर शनिवार दि. 20-02-2021 रोजी पट्टणकूडी या गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली. पट्टणकूडी मध्ये रुग्ण सेवे दिवशी 44 रुग्णाची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *