Menu Close

*श्रीराम सेना हिंदुस्तान* तर्फे निपाणी तालुकातील दिवाळीनिमित्त *

🏰

किल्ला स्पर्धाचे* आयोजन केले होते.         किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना *बक्षीस वितरण* कार्यक्रम आयोजित केला

*श्रीराम सेना हिंदुस्तान निपाणी तर्फे महावीर आरोग्य सेवा संघ यांचा भव्य सत्कार समारंभ*____________________________
 *श्रीराम सेना हिंदुस्तान* तर्फे निपाणी तालुकातील दिवाळीनिमित्त *🏰किल्ला स्पर्धाचे* आयोजन केले होते.         किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना *बक्षीस वितरण* कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्त सध्याच्या कोरोना महारोग संसर्गाच्या काळात निपाणीतील नागरिकांनी केलेल्या समाजकार्याचे व *कोरोना योद्धांचे* सत्कार समारंभ आयोजित केला होता.        कोरोना योद्धातील एक भाग म्हणून *महावीर आरोग्य सेवा संघाचा भव्य सत्कार* आयोजित केला गेला.त्यानिमित्त *MASK Group* चे *अध्यक्ष प्रकाश भाई शहा* यांचा सत्कार केला.           या बक्षीस समारंभा वेळी- *प.पू.श्री.प्राणलिंग स्वामीजी समाधीमठ**प.पू.श्री.अरुणानंदतीर्थ स्वामीजी महाकाली मठ, रा.शेंडूर,**श्री.रमाकांत कोंडूस्कर* *श्री राम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष**श्री. निलेश हत्ती.**जिल्हा अध्यक्ष श्री राम सेना हिंदुस्थान चिक्कोडी जिल्हा*          *तसेच श्रीराम सेना हिंदुस्तान चे कार्यकर्ते व मास्क ग्रुपचे विश्वस्त उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *