Menu Close

आदर्श महिला सन्मान पुरस्कार….

*?आदर्श महिला सन्मान पुरस्कार.*

 *?महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.* या संस्थेचे द्वितीय वर्धापन आणि *श्री प्रसादभाई भिकुलाल दोशी, दुबई.* (MASK Group Trustees) यांच्या मातोश्री *शकुंतला भिकुलाल दोशी* यांच्या जन्मदिन दि.13-11-2020 या शुभ दिवसानिमित्त *नारी शक्तिचा*सन्मान करणे व महिला शक्तीचा सन्मान करणे ह्या मुख्य उद्देशाने *मानपत्र व एक लाख रुपये (₹1,00,000)* पुरस्कार देणार आहे.           संपूर्ण ??भारत व ?विश्वातील एक अश्या महिलेचा सम्मान करण्यात येणार आहे की जि सन्मानीय महिलामध्ये सहृदय कन्या, संवेदनशील माता-भगिनी, किंवा कल्याण मित्र आहे की जी माता,कन्या-बहीण आपल्या जीवनमध्ये उच्च सामाजिक किंवा समाजसेविका ह्या व्यक्तिगत जीवनात दुसऱ्यांच्यासाठी  आपले जीवनामध्ये संघर्ष केला आहे साहस व  सशक्तीकरनाने समाजहिताचे कार्य केले आहे.               ज्या आत्मसन्मानीय महिला कठीण परिस्थितीमध्ये आपल्या हिमतीने,हुशारीने त्या कठीण परीक्षा मध्ये यशस्वी झाली आहे.             आपल्या मेहनतीने व काबिलियताने महिला सशक्तिकरनाचे विविध क्षेत्रात  उत्कृष्ट उदाहरण असेल.
 *?उद्देश-*  आदर्श महिला सन्मान पुरस्कार देणेचा मुख्य उद्देश आहे कि भारतीय महिलांचा समाज आणी राष्ट्र निर्माण मध्ये योगदान देणाऱ्यांचा उत्कृष्ट सन्मान करने व दुसऱ्यांना प्रेरित करणे. *?नामांकन*  व्यक्तिगत महिलांचा पुरस्कार साठी कोणीही महिलासाठी  संस्था किंवा संघटना नामांकन (अर्ज) करू शकतात. 
 *?विवरण*  ?आदर्श महिला सन्मान पुरस्कार साठी महावीर आरोग्य सेवा संघ तर्फे से एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल व ती समिती आलेल्या आवेदन मधून एक महिला पुरस्कार साठी निवड करून सम्मानित केले जाईल .  *?आवेदन*  नामांकन साठी महिला किंवा  संस्था आवश्यक कागदपत्रा सोबत ऑनलाईन किंवा खाली दिलेल्या पत्यावर पाठवावे.  *?आवेदन जमा करनेची शेवटची तारीख-* 31-03-2021 *?निवड समितीद्वारे महिला पुरस्कार घोषित*  महावीर आरोग्य सेवा संघ की निवड समिती द्वारे विजेता महिलाचे नाव घोषित करून वेबसाईट व व्यक्तिगत  तसेच सोशल मीडिया वर दिले जाईल.  *?पुरस्कार देणेची तारीख-* महावीर आरोग्य सेवा संघ आपल्या वर्धापनदिन दि. 07-05-2021 रोजी  ₹1,00,000 व पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाईल.
*?आवेदन जमा करणेसाठी येथे संपर्क साधावा-*(Online/Offline) *?महावीर आरोग्य सेवा संघ*  कोठीवाले कॉर्नर निपाणी. 591237 जिल्हा:बेळगाव (कर्नाटका)