Menu Close

जीव दया……………. कोरूना या भीषण रोगांमध्ये सर्वत्र लॉक डाऊन आहे.परिस्थिती अतिशय गंभीर…

जीव दया……………. कोरूना या भीषण रोगांमध्ये सर्वत्र लॉक डाऊन आहे.परिस्थिती अतिशय गंभीर आहे रस्त्यावरच्या मुक्या जनावरांना पाणी व अन्न काहीही नाही. महावीर आरोग्य सेवा संघाने आपल्या कार्य भागात दोन डॉक्टरांच्या समवेत जाऊन मूक प्राण्यांना दूध पाणी व चपाती भाकरी व जरूर असेल त्यांना  इंजेक्शन औषधे दिली आज जवळपास 82 मूक प्राण्यांना ही सेवा दिली उद्यापासून सर्वत्र ही सेवा रेग्युलर दिली जाणार आहे संपूर्ण निपाणी व निपाणी परिसरामध्ये नावलौकिक झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे