Menu Close

“डॉक्टर आपल्या दारी”..महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.

*??‍⚕“डॉक्टर आपल्या दारी”??‍⚕*

 *?महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.

*??‍⚕“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार निपाणी प्रभागामध्ये एक दिवसीय

*?“फिरता दवाखाना”*

ची सोय केली.

          शनिवार दि. 06-08-2022 रोजी *शाहू नगर व आंदोलन नगर, निपाणी* भागामध्ये मोफत रुग्णसेवा दिली.   

          ह्या दिवशी *120 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.

ह्या सर्व 120 रुग्णांचा संपूर्ण खर्च महावीर आरोग्य सेवा संघ चे विश्वस्थ *श्री संदीप माने* ह्यांनी केला.

          *संदीप माने* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये उपाध्यक्ष सतिश वखारीया, सुगम चव्हाण सर, राजू शहा, अक्षय दोशी, मिलिंद मेहता, रितेश पी.शहा, रितेश शहा, सुजित स्वामी, महिपाल शहा, डॉक्टर्स व स्टाफ मेंबर्स हजर होते.

          हे शिबीर यशस्वी करणेसाठी *मा.नगरसेवक श्री संतोष सांगावकर* वार्ड नं. 5 व वार्ड नं.11 नगरसेविका *सौ. दिपालीताई गिरी* व वार्ड नंबर 12  नगरसेविका *सौ. रंजनाताई इंगवले* अणि सामाजिक कार्यकर्ते श्री *अण्णासाहेब कुऱ्हाडे व श्री गणू गोसावी*  व युवा अध्यक्ष *श्री मारुती बागडी* यांची मोलाची मदत मिळाली.