Menu Close

महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे…

*??‍⚕“डॉक्टर आपल्या दारी”??‍⚕*

 *?महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.

          निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने

*??‍⚕“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय

*?“फिरता दवाखाना”*

ची सुरुवात केली आहे.

          शनिवार दि. 23-07-2022 रोजी *श्रीपेवाडी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.   

          *श्रीपेवाडी* मध्ये ह्या दिवशी *40 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.

          अक्षय पुरंत यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये रितेश शहा, सतीश श्रीपान्नावर व मास्क ग्रुप चे पदाधिकारी तसेच डॉ. श्वेता शहा, काजल व स्टाफ मेंबर्स हजर होते.

          हे शिबीर यशस्वी करणेसाठी तालुका पंचायत सदस्य दत्ता वडगावे व श्रीपेवाडी ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाली.