Menu Close

महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.

“डॉक्टर आपल्या दारी”??‍⚕*

 *?महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.

          निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने

*??‍⚕“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय

*?“फिरता दवाखाना”*

ची सुरुवात केली आहे.

          शनिवार दि. 12-09-2022 रोजी *शिरगुप्पी* गावांमध्ये माफक दरात रुग्णसेवा दिली.   

          *शिरगुप्पी* मध्ये ह्या दिवशी *95 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.

          अविनाश गुजर यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये रितेश शहा, सुजल व राजू मेहता मास्क ग्रुप चे पदाधिकारी तसेच डॉ. श्वेता गुजर व स्टाफ मेंबर्स समर्थ कांबळे, काजल हजर होते.

          हे शिबीर यशस्वी करणेसाठी शिरगुप्पी ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाली.