Menu Close

*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील …

*?”डॉक्टर आपल्या दारी”?*
 *महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.          निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*??‍⚕”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*?“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे.          आज शनिवार दि. 20-03-2021 रोजी *रामपूर* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली.             *रामपूर* मध्ये ह्या दिवशी *55 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.          *रामपूर* ह्या ग्रामीण गावांमध्ये एकही दवाखाना तसेच औषध दुकान नाही. ह्या गावातील नागरिकांना औषध उपचारासाठी थेट निपाणी मध्ये यावे लागते.          आबाल व वयोवृद्ध   रुग्णांना उपचारासाठी येणे फारच कठीण जाते.         *महावीर आरोग्य सेवा संघ* ह्या रूग्णांची उपचाराची सोय व्हावी म्हणून *एक दिवसीय आरोग्य शिबिर* ची सोय केली.          हा आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्त *पारस तलाठी* तसेच *रामपूर* गावातील तरुण मंडळ व नागरिकांची साथ मिळाली.Attachments area