Menu Close

*?”डॉक्टर आपल्या दारी”?*…

*?”डॉक्टर आपल्या दारी”?*
 *महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.         

निपाणी जवळील आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*?“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे.          मागील आठवड्यात बेनाडी,पट्टणकूडी,कोडणी ह्या ग्रामीण भागानंतर आज शनिवार दि. 06-03-2021 रोजी *कुन्नूर* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली.             *कुन्नूर* मध्ये ह्या दिवशी *65 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.             महावीर आरोग्य सेवा संघ चे विश्वस्थ *श्री संदीप माने यांचे मार्गदर्शन व कुन्नूर गावातील युवावर्ग तसेच कार्यकर्ते* यांच्या मार्फत हा रुग्णसेवा कार्यक्रम यशस्वी पार पडला.