Menu Close

जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री कुमार बी साबण्णावर राहणार Latex Colony निपाणी यांनी आज भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त यांनी आज दि. 10/4/25 वार गुरूवार रोजी, रुग्ण सेवेसाठी ₹ 10000/- देणगी दिली आहे..

जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री कुमार बी साबण्णावर राहणार Latex Colony निपाणी यांनी आज भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त यांनी आज दि. 10/4/25 वार गुरूवार रोजी, *रुग्ण सेवेसाठी ₹ 10000/-* देणगी दिली आहे.

*𝕄𝕒𝕤𝕜 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित-

*डॉ.सौ.वैशाली & विलास पारेख  महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना निपाणी  ,

जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री कुमार बी साबण्णावर राहणार Latex Colony निपाणी यांनी आज भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त यांनी आज दि. 10/4/25 वार गुरूवार रोजी, *रुग्ण सेवेसाठी ₹ 10000/-* देणगी दिली आहे.

             *🏥MASK Group* या संस्थेस-

 *20 दिवसाची रुग्णसेवा🩺* घेऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.

*आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद* आपणास नक्कीच मिळणार आहे.

*🏥महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.*

यांचे कडून श्री कुमार साबण्णावर परिवार यांचे खूप-खूप आभारी आहे.