“डॉक्टर आपल्या दारी”
*𝕄𝔸𝕊𝕂 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित *डॉ.सौ.वैशाली & डॉ.श्री विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 21-06-2025 रोजी *पडलीहाळ* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*पडलीहाळ* मध्ये *56 रुग्णांना मोफत रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व दंत उपचार करण्यात आला.
विश्वस्त *श्री शैलेंद्र शहा* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये विश्वस्त सतीश वखारीया, मिलींद मेहता, रितेश पी. शहा, राजेंद्र मेहता, आनंद शहा, जितेंद्र शहा, सागर शहा तसेच मेडीकल ऑफिसर R.C. भैया, मेडिकल ऑफिसर डॉ. सौ. रोहिणी पाटील, स्टाफ मेंबर समर्थ काबळे, वामा सिस्टर, राहुल ताडे, गजानन कांबळे, तसेच डेंटल विभागमधिल डॉ. कोमल जाधव स्टाफ ज्योती निकम हजर होते.
या शिबीरा मध्ये पडलीहाळ ग्रामस्थ श्री बाळासाहेब पाटील, सचिन पाटील, शंकर जाधव यांची मोलाची मदत मिळाली.