डॉक्टर आपल्या दारी
*???? ?????* संचलित
डॉ.सौ.वैशाली & डॉ.श्री विलास पारेख
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 25-03-2023 रोजी *तवंदी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*तवंदी* मध्ये ह्या दिवशी *124 रुग्णांना मोफत रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
विश्वस्त *श्री अभिजित गुजर* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये रीतेश पि शहा, सतीश वखारीया, राजू मेहता, सुजीत स्वामी, सुजल मेहता, सुगम सर, रितेश व्ही. शहा मेडिकल आँफीसर डॉ. श्वेता गुजर, स्टाफ समर्थ कांबळे व राहूल ताडे हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी तवंदी ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.
*“Doctor at your Door”*
*Operated by
Dr. Mrs. Vaishali & Dr. Shri Vilas Parekh
*Mahaveer Arogya Seva Sangh* (Charity Hospital) is providing patient care to patients in Nipani area at low cost.
With the aim that all the patients in the nearby villages around Nipani should get proper treatment and patient care at minimum cost.
* “Doctor at your Door”* for a day in rural areas
*“Mobile Hospital”*
has organized a free medical check up camp on Saturday 25-03-2023 free patient care was provided in *Tawandi* village.
In *Tawandi*, on this day *124 patients were examined and free medical treatment was given Under the leadership of Trustee Abhijeet Gujar*, Ritesh P. Shah , Ritesh V.Shah, Satish Vakhariya, Raju Mehta, Sugam Sir,Sujal Mehta, Sujit Swami,Medical Officer Dr. Shweta Gujar, Staff Samarth Kamble and Rahul Tade were present.
A valuable help got from all the Tawandi villagers to make this camp a grand success.