Menu Close

To repay the debt of our motherland *Ms.  Binaben Pareshbhai and Danveer Patni family,…

आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी *सौ. बिनाबेन परेशभाई व दानवीर पटणी परिवार* यांनी रुग्णसेवेसाठी दिलेली तब्बल *20 लाख रुपये* देणगी अत्यंत मौल्यवान आहे.
         आपल्यासारख्या खूपच कमी भाग्यवान व्यक्तींना अशा प्रकारचा धनाचा सदुपयोग करणे साठी संधी उपलब्ध होते. तुमच्या या देणगीने संस्थेबरोबरच समाजात व आरोग्य क्षेत्रात नवीन विश्वासाने कार्य करण्याची सु-संधी पटणी परिवाराने प्राप्त करून दिली आहे. तुमचे योगदान सर्व समाजासाठी आदर्शवंत आहे.

?

 *अनुमोदना! अनुमोदना!!*

To repay the debt of our motherland *Ms.  Binaben Pareshbhai and Danveer Patni family, a wel known Industrialist from Pune donated almost Rs.20 lakhs* for patient care is very valuable.

 A much less fortunate person like Patani Family has the opportunity to utilize this kind of wealth.  Your donation has given the Patni family a good opportunity to work with new faith in the society and in the health sector along with the organization.  Your contribution is exemplary for all society.

? *Approval!  Approval!!*?