निपाणी शहरातील समाधी मठ येथील हॉस्टेल मध्ये शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेले अनेक विद्यार्थी रहात आहेत, ह्या ठिकाणी विरूपाक्षलिंग मठ व गोशाळा उपलब्ध आहे.
महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी ह्या रुग्ण संस्थेतर्फे समाधी मठ येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
ह्या शिबिर मध्ये जवळपास 30 रुग्णांची आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
ह्या आरोग्य तपासणी शिबिर वेळी श्री प्राणलिंग स्वामीजी, मेडिकल ऑफिसर खुशबू बागवान, समर्थ कांबळे उपस्थित होते.
ह्या आरोग्य तपासणी शिबिर वेळी श्री प्राणलिंग स्वामीजी च्या बरोबर आपले विश्वस्त रितेश पि.शहा, सुजित स्वामी, मेडिकल ऑफिसर डॉ खुशबू बागवान, समर्थ कांबळे,राहुल ताडे उपस्थित होते.
Many students from outside the village are staying in the hostel at Samadhi Math in Nipani town, Virupakshalinga Math and Goshala are available at this place.
A free health check up camp was conducted at Samadhi Math by Mahavir Arogya Seva Sangh, Nipani.
In this camp, nearly 30 patients were examined and treated with medicine.
During this health check-up camp along with Shri Pranalinga Swamiji, trustees Ritesh P. Shah, Sujit Swamy, Medical Officer Dr. Khushbu Bagwan, Samarth Kamble, Rahul Tade were present.