प्रतिक्रिया…
Mask ग्रुप संचालित महावीर आरोग्य सेवा संघाने उभारलेल्या अन्नछत्रा मध्ये आजतगायत अनेक गरजू लोकांची जेवणाची सोय केली आहे. या अन्नछत्र खाली अनेक लोक या चविष्ट जेवणाने तृप्त झाले आहेत.बरेच लोक अगदी अंतःकरण पासून महावीर आरोग्य सेवा संघास आशीर्वाद देत असतात.
यातील च एक महिलेची ही प्रतिक्रिया … महावीर आरोग्य सेवा संघाने सुरु केलेल्या या अन्नछत्रा बद्दल यांच्या भावना यांच्या डोळ्यातून व्यक्त होतात….
जिथे भावना दिसतात तिथे शब्द अपुरे पडतात…