Menu Close

“डॉक्टर आपल्या दारी”?*…

“डॉक्टर आपल्या दारी”?*
 *महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.          निपाणी जवळील आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*?“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे.          मागील आठवड्यात बेनाडी,पट्टणकूडी ह्या ग्रामीण भागानंतर आज शनिवार दि. 27-02-2021 रोजी *कोडणी* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली.             *कोडणी* मध्ये ह्या दिवशी *65 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.