मास्क ग्रुप संचलित
*डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ शांतीलीला डेंटल हॉस्पिटल, निपाणी.*
येथे उपचारासाठी आलेल्या
*अक्कोळ येथील तवनाप्पा बाहुबली उपाध्ये यांच्या परिवाराला मिळाला उत्कृष्ट दंत उपचारांचा अनुभव!*
———————————————————
महावीर आरोग्य सेवा संघ मधील *शांतीलीला डेंटल हॉस्पिटलमध्ये* अत्यंत वाजवी दरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट व योग्य दंत उपचार केले जातात.
*दंतचिकित्सक डॉ. ओंकार जाधव आणि डॉ. कोमल जाधव* यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार सेवा दिली जाते.
*अक्कोळ येथील तवनाप्पा उपाध्ये* यांच्या परिवारातील रुग्णांस येथे उपचार घेतले आणि त्यांना अत्यंत योग्य उपचार मिळाल्याचा अनुभव आला. त्यांनी या सेवार्थ दवाखान्याला आभार पत्र व अभिप्राय पत्र देऊन आपल्या भावना व्यक्त करून धन्यवाद दिले.
या दवाखान्याने अनेक अत्याधुनिक उपचार यशस्वीपणे केले आहेत व निपाणी भागातील जनतेला उच्च दर्जाच्या दंत उपचारांचा लाभ मिळत आहे.
*निपाणी भागातील सर्व रुग्णांना विनंती आहे की त्यांनी अल्प दरातील दंतसेवा आणि उच्च दर्जाच्या उपचार संधीचा लाभ घ्यावा!*