आज आपल्या महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखान्याचे सल्लागार व वैधकिय, क्षेत्रांमध्ये आपलें नावं उज्वल,केले, गोरगरिबांना अहोरात्र सेवा दिली, व कमीतकमी पैसे मध्ये अक्कोल या गावी 3 पिढी सेवा देत आहेत,कॉरोना काळामध्ये पण डॉक्टरांच्या सेवेमुळे बरेज पेशंट ना जीवदान मिळाले आहे,असे डॉक्टर संजय पंत बालेकुद्री याचं आज डॉक्टर डे च्या निमित्ताने,महावीर आरोग्य सेवा संघाचे वतीने अक्कोल येथे जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी आपले सेक्रेटरी मिलिंद भाई मेहता,सागर शहा,राहुल कोठारी,वैभव कंगले,सुजित स्वामी,रितेश प्रकाश शहा हे सर्व विश्वस्त हजर होते