आज महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना वतीने आज कोडणी येथे 55 रुग्णांची मोफत तपासणी व औषधे देण्यात आली त्याप्रसंगी डॉक्टर श्वेता गुजर व स्टाफ यांचे वतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली