*Good News:✌️*
*आज धनतेरस.*
आजचा हा दिवस
*डॉ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.* साठी अभिमानास्पद व ऐतिहासिक आहे!
आपल्या संस्थेचे *KPME (कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट)* मध्ये रजिस्टरेशन झाल्याने आपल्या दवाखान्याचे अतिशय महत्त्वाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही आपल्या संस्थेसाठी यशाची एक नवीन पायरी आहे.
आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आपण आज या यशापर्यंत पोहोचलो आहोत. या यशाने आपल्याला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाणार आहे.
या यशस्वी प्रयत्नांमुळे हजारो रुग्णांना उच्च व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार व सेवा मिळणार आहेत.
*Congratulations To MASK Group.*