*मास्क ग्रुप संचलित*
सौ.निरुपमाबेन व श्री. युगंधरभाई मेहता,
*महावीर आरोग्य सेवा संघ*
*(सेवार्थ लॅबोरेटरी,निपाणी)*
यांचे वतीने आज रविवार दि.10-09-2023 रोजी *कुर्ली व परिसरातील* रुग्णांच्यासाठी *मोफत शुगर (रक्तातील साखर) तपासणी शिबिर* चे आयोजन करण्यात आले.
मोफत तपासणी शिबिरामध्ये एकुण *90 रुग्णांची* तपासणी करुन त्यांचे रिपोर्ट त्वरित घर पोहोच देण्यात आले.
मोफत तपासणी शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर्स ,सेवार्थ लबोरेटरीचे
टेकनिशियन श्री. विजयकुमार नार्वेकर , श्री.संदेश मुळिक, श्री.राहुल ताडे, दृष्टी इंग्लीश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक व कुर्ली ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ह्या वेळी अध्यक्ष
श्री.प्रकाश शहा, उपाध्यक्ष श्री.सतीश वखारिया, सेक्रेटरीश्री. मिलिंद मेहता, प्रा.सुगम चव्हाण, श्री.राजेश शाह, श्री.रितेश विलास शहा तसेच कुर्ली गावातील मान्यवर उपस्थित होते.