जीव दया……………. कोरूना या भीषण रोगांमध्ये सर्वत्र लॉक डाऊन आहे.परिस्थिती अतिशय गंभीर आहे रस्त्यावरच्या मुक्या जनावरांना पाणी व अन्न काहीही नाही. महावीर आरोग्य सेवा संघाने आपल्या कार्य भागात दोन डॉक्टरांच्या समवेत जाऊन मूक प्राण्यांना दूध पाणी व चपाती भाकरी व जरूर असेल त्यांना इंजेक्शन औषधे दिली आज जवळपास 82 मूक प्राण्यांना ही सेवा दिली उद्यापासून सर्वत्र ही सेवा रेग्युलर दिली जाणार आहे संपूर्ण निपाणी व निपाणी परिसरामध्ये नावलौकिक झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे