निपाणीतील प्रसिद्ध सेवार्थ दवाखाना महावीर आरोग्य सेवा संघ ह्या रुग्ण संस्थेत उपचार घेऊन संतुष्ट होऊन विविध रूपाने अभिप्राय देत असतात.
निपाणीतील जैन समाजातील ज्येष्ठ श्रावक श्री.वर्धमानभाई यांनी महावीर आरोग्य सेवा संघ मधील रुग्णसेवेचे व मेडिकल स्टाफ बद्दल दि. 3-02-2021 रोजी दिलेला अभिप्राय..