*फिरता दवाखाना…
*महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी.* ┄┅════❁❁════┅
*फिरता दवाखाना*
♦️नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रम ♦️ ◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆
*महावीर आरोग्य सेवा संघ* ( *सेवार्थ दवाखाना)* या माध्यमातून आपण आरोग्यदायी चळवळ उभारली आहे. याचा लाभ निप्पाणीतील तमाम नागरिकांना होतो आहे. निपाणी च्या आजूबाजूला असलेल्या अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना हि याचा लाभ मिळावा या भावनेतून फिरता दवाखाना ही संकल्पना उदयास आली.
♦️आजपासून *फिरता* *दवाखाना* ही संकल्पना आपण प्रत्यक्षात राबवत आहोत.याची सुरवात आपण बेनाडी या गावापासून केली आहे.
? बेनाडी या गावातील जवळपास *६५* *नागरीकांनामोफत रुग्णसेवा* आपल्या दवाखान्यातील तज्ञ डॉक्टरांच्या? मार्फत दिली आहे.
♦️प्रत्येक आठवड्याला एक खेडे असे सर्व खेड्यातून ही सेवा पुरवली जाणार आहे आज अखेरपर्यंत या दवाखान्या मार्फत 71 हजार 700 रुग्णांच्या चेहऱ्यावर रुग्णसेवेचा आनंद पाहताना दिसत आहे
?याच बरोबर रविवार सह प्रत्येक दिवशी हा सेवार्थ दवाखाना आपल्या सेवेसाठी महावीर आरोग्य सेवा संघ या नावाने कोठीवाले कॉर्नर येथे सुरू आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.