*एक सुपरफास्ट… आनंदाची* *बातमी…* ❖❖❖❖❖❖❖❖❖
*महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी.* ┄┅════❁❁════┅
*Income Tax Act 1961 under section 12AA Registration certificate*
येणाऱ्या अनेक संकटांना, अडचणींना, आव्हानांना सामोरे जात.. यशस्वीपणे त्यातून मार्ग काढत,यशाची अनेक शिखरे सर करीत, महावीर आरोग्य सेवा संघाचा प्रवास, समाज सेवेच्या प्रांगणी सुरू आहे.
एखादे कार्य सिद्धीस गेले असता त्यातून मिळणारा आनंद आपणास मनोमनी सुखावून जातो.आज याचा उल्लेख करण्यास कारण ही तसेच घडले आहे…
Income tax Act १९६१ अंतर्गत कलम १२AA
या कलामा अंतर्गत एखाद्या संस्थेस INCOME TAX Diduction तरतुदीचा लाभ घेता येवू शकतो.या महत्वपूर्ण १२AA कलमाचा लाभ आजपासून आपल्या महावीर आरोग्य सेवा संघास मिळणार आहे.
*Income tax authoriti कडून* *त्या संदर्भात* *Registration certificate* *महावीर आरोग्य सेवा संघास* *प्राप्त झाले आहे.* हे केवळ आणि केवळ आपले सर्वांचे आवडते अध्यक्ष मा. प्रकाश भैय्यांच्या ध्यासामुळे…
संबधीत आधिकारी incom tax, यांच्या बरोबर वेळोवेळी संपर्कात राहून सातत्याने याचा पाठपुरावा करून तुम्ही महावीर आरोग्य सेवा संघास या ॲक्ट अंतर्गत *रजिस्ट्रेशन संस्था* असा बहुमान मिळवून दिलात…
प्रत्येकाच्या मनात अशी एखादी व्यक्ती असते,एखादा आयडॉल असतो ज्याच्या सारखे आपणास वागावे वाटते, त्याच्या सारखे आपण व्हावे वाटते…ती व्यक्ती म्हणजे *प्रकाश भैय्या* …. कित्तेक प्रसंगात मी तुम्हाला पाहिले आहे, एखाद्या गोष्टीचा घेतलेला ध्यास,त्या कार्या प्रती आपली असलेली निष्ठा,मी पाहिली आहे.. भावनांना शब्दात मांडणे कठीण आहे…. आपल्या आजपर्यंत च्या कार्याला साक्षात् दंडवत आहे.
एक सलाम… आपल्या कार्याला, आपल्या कर्तुत्वाला, आपल्या संघटन कौशल्याला.. या व्यक्तिमत्वाला….