महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी मार्फत गरीब व निराधार परिवारांना ब्लँकेटचे वाटप.*_______________________________ कोरोना रोगाचा दुसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव व लॉक डाऊन काळात गरिब लोकांना*
महावीर आरोग्य सेवा संघाने* अन्नदानाची सोय केली. तसेच निपाणी व परिसरामध्ये बेघर परिवारांना तसेच झोपडपट्टी मधील लोकांना दि. 04-05-2021 रोजी *ब्लँकेटचे* वाटप केले. निपाणीतील सुप्रसिद्ध कापड व्यावसायिक *श्री.पी.डी.सोलापूरकर,निपाणी* यांनी हे ब्लॅंकेट मोफत दिले आहेत. महावीर आरोग्य सेवा संघ चे विश्वस्थ अतिशय गरजू अशा लोकांना *मोफत ब्लँकेटचे वाटप केले.* *मे.सोलापूरकर कापड दुकान परिवार* यांना महावीर आरोग्य सेवा आभार व्यक्त करून समाजसेवा केलेल्या कार्याची आपणास अनुमोदना करत आहे