*महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी.*मध्ये *अन्न छत्र सहभाग* “”””””””””””””””””””””””””
कोरोना संसर्गजन्य महामारी रोग व लॉक डाऊन काळात मानव जातीचे कर्तव्य तसेच मानव सेवेसाठी *MASK* ग्रुप निःस्वार्थ कार्य करत आहे. हे कार्य करणेसाठी *सेवाभावी जीवदया प्रेमी देणगीदारा* मुळेच शक्य झाले आहे. आम्ही आज ह्या सर्वांचे *MASK* ग्रुप आभार मानत आहे . *अन्नदान,जीवदया* साठी दिलेल्या *देणगीदारांची* नावे खालील प्रमाणे–1) श्री कानमलजी दलिचंदजी शहा,परिवार. ₹25000/-2) श्री अप्पया शिवरुद्रप्पा शेट्टी ₹22800/-3) श्री प्रवीणभाई पोपटलाल शहा ₹12100/-4) श्री महेशआण्णा विश्वनाथ बागेवाडी ₹10000/-5) श्री उदयभाई भाईचंद शहा ₹7500/-6) श्री सौरभभाई के.मेहता ₹7500/-7) प्रो. सुगम प्रभाकर चव्हाण ₹7500/-8) सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स ₹7500/-9) श्री रतनलाल खेमचंद गांधी ₹700010) श्री रमणलाल खेमचंद गांधी (कु.अनया सुजल शहा, अमेरिका) ₹7000/-11) श्री श्रावक भाई निपाणी ₹6000/-12) राजमनी ग्रुप निपाणी ₹6000/-13) श्री प्रकाशभाई आर शहा ₹6000/- 14) डॉ. सुहास आर शहा ₹6000/-15) श्री मिलिंद भिकुलाल मेहता ₹6000/- 16) श्री श्रावकभाई निपाणी ₹5000/-17) श्री मंजुनाथ विजयकुमार ₹5000/-18) श्री राजेन्द्र कांतीलाल वखारिया ₹5000/-19) श्री रणजित राजाराम देसाई ₹5000/- 20) श्री शुभकार्य मित्र मंडळ, निपाणी. ₹5000/-21) प्रा. कांचनताई डी. बिरनाळे (मॅडम) ₹5000/-22) सौ.मनीषा विवेककुमार शहा, उगार ₹5000/-23) जडी ज्वेलर्स, निपाणी. ₹5000/-24) श्री दीपकभाई हिराचंद दिवाणी ₹4500/-25) श्री आशिष सी. शहा ₹4500/-26) श्री युगंधरभाई मेहता ₹3000/-27) Solesh Traders ₹3000/-28) श्री अक्षय एस. दोशी ₹3000/-29) शोभना फॅशन हाऊस, निपाणी ₹3000/- 30) श्री अजितभाई गणपतलाल मेहता ₹3000/- 31) श्री नामदेव लक्ष्मण पोतदार ₹3000/-32) श्रीमती राजकुवरबेन मणीलाल शहा (M.A.Shaha) हस्ते-डॉ.उषाबेन नितीनभाई शहा ₹3000/- 33) कु. भक्ती दयानंद खापरी ₹2000/-34) श्री महेशअण्णा विश्वनाथ बागेवाडी ₹2000/-35)S. K. Jewellers Nipani ₹1500/-36) श्री संघवी संजय कुमारपाल शहा ₹1500/-37) श्री सिद्धारम नामदेव कोळेकर ₹1500/- 88) उमा हेमंत हात्रोटे ₹1500/-39) श्री जयसिंगराव पाटील ₹1000/-40)श्री. बाळासाहेब गुंडू सदुगडे ₹1000/- 41)श्री गुरुप्रसाद शामराव यरनाळकर ₹1000/- 42)श्री अनिल बाबुराव सावंत ₹820/- 43)श्री शिवानंद राजाराम संकपाळ ₹800/- 44)श्री महेशअण्णा विश्वनाथ बागेवाडी ₹800/- 45) श्री मिलिंद के. शहा ₹900/- 46)श्री राजू वसंतराव ढणाल ₹750/- 47)श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स ₹750/- 48) श्री गणेश पी.कापसे ₹750 49) श्री संतोष विश्वास पाटील ₹500/- 50) श्री राजेंद्र दत्तात्रय पोतदार ₹500/- 51) श्री एक श्रावक ₹50052) श्री अविराज जवाहर शहा ₹600/-53) श्री सुभाष स्वामी 600/-54) श्री संजय काशिनाथ कुलकर्णी ₹500/-55) श्री के. के. वखारिया, निपाणी ₹200/-56) श्री. सुखदेव गुंडू सुतार ₹160/-
वरीलप्रमाणे सर्व जीवदया प्रेमी,अन्नदाता देणगीदारांनी एकूण रक्कम *2,36,030/-* *( रु.दोन लाख छत्तीस हजार तीस )* दिले
निपाणी सारख्या छोट्या शहरात तसेच लॉकडाउन काळात मानवसेवा साठी आपण दिलेली देणगी जमा करून समाज सेवा करण्यासाठी मोठी संधी प्राप्त करून दिल्या बद्दल
*महावीर आरोग्य सेवा संघ पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानत आहे.*
*तसेच आपण कडून असेच सत्कार्य व पुण्यकार्य होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.*