*महावीर आरोग्य सेवा संघ या रुग्णसेवा संस्थेमध्ये आज जवळपास 22 महिन्यांमध्ये 76 हजार रुग्णांची तपासणी झाली. व आज पर्यंत ह्या रुग्णसेवा संस्थेमध्ये बरे होण्याचा 100% यशस्वी प्रयत्न झाला आहे.* *आबाल-वृद्धापासून स्त्री-पुरुष पर्यंत सर्वांनाच ह्या रुग्ण सेवेचा अतिशय उपयोग होत आहे. तसेच प्रत्येक रुग्ण या संस्थेमध्ये अत्यल्प दरात निरोगी होऊन समाधान व्यक्त करत आहे.* *ह्या रुग्ण सेवा संस्थेमध्ये एक महिला रुग्ण अंबुबाई बळवंत पाटील, बुधिहाळ वय वर्षे 102 ह्या उपचार घेणार तर महावीर आरोग्य सेवा संघ मध्येच असा हट्ट धरला.* *महावीर आरोग्य सेवा संघ चे मेडिकल ऑफिसर योग्य उपचार करून सलाईन लावले त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आलेले हास्य बरेच काही सांगून जाते.* *अंबुबाई पाटील यांचा ह्या रुग्णसेवा संस्थेबद्दल असलेला भावनिक अभिप्राय-*