*𝕄𝕒𝕤𝕜 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित-
*डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.*
__________________________________
*सौ. विद्या ललितकुमार शाह, पुणे.* यांनी आज दि. 05-06-2025 रोजी सेवार्थ दवाखान्यास रुग्णसेवेसाठी- *₹ 5,000/-* [₹ पाच हजार]
देणगी दिली आहे.
निपाणी येथील सेवार्थ दवाखान्यामधील विश्वस्त व मार्गदर्शक *डॉ. श्री विलासभाई पारेख यांचे आत्ते बहीण सौ. विद्या शाह* यांनी निपाणीतील अत्याधुनिक तंत्र-सामुग्रीने सुसज्ज, सर्व सुविधा असणारा व या भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आपल्याही परिवाराचे योगदान असावे ह्या उद्देशाने ह्या रुग्ण मंदिरात *₹ 5,000/-* ची देणगी दिली आहे.
*”शाह परिवाराने”* सेवार्थ देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरावर सुकृत कार्य करून *”रुग्णसेवा सहयोग परिवार”* म्हणून ओळख निर्माण केली आहे.
आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा *आशीर्वाद* आपणास नक्कीच मिळणार आहे.
*”शाह” परिवाराचे सर्व विश्वस्ताकडून खूप-खूप आभार.*