निपाणीसह आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील लोकांच्या सेवेसाठी, *भगवान* *महावीर* यांच्या *जगा आणि जगू द्या* या तत्वानुसार सुरु केलेल्या *महावीर आरोग्य सेवा संघाने* लोकांच्या मनात एक *अतूट विश्वास* निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण उपचारासाठी येत असतात.
आम्ही करत असलेल्या कार्याची दखल अनेक संस्था, प्रसिद्धी माध्यमांनी घेतली आहे, या व्हिडिओ मध्ये *सुलोचना चौगुले* व *स्नेहा खोत* यांनी महावीर आरोग्य सेवा संघाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या येथून उपचार घेवून बरा झालेला रुग्ण समाधानाने, आनंदाने घरी जातो हे आमच्यासाठी आम्ही करत असलेल्या कामाची, कष्टांची, अनेक मदतीच्या हातांचे यश आहे असे कृतज्ञापूर्वक आम्हाला म्हणावेसे वाटते.
आपणही महावीर आरोग्य सेवा संघाने घेतलेल्या मानवसेवेच्या व्रतसेवेमध्ये माणुसकीच्या नात्याने देणगी स्वरूपात हातभार लावू शकता.
आपण आपली देणगी रोख अथवा चेक स्वरूपात देवू शकता.
*Bank A/C Details* :”””””””””””””””””””””””””””””MAHAVIR AROGYA SEVA SANGH,NIPPANIRBL BankNIPANI BranchA/C No: 309008587231IFSC Code: RATN0000047
E-mail. : [email protected]
www.https://mahaveerarogyasevasanghnipani.com
संस्थेच्या कार्या विषयी अथवा संस्थे विषयी काहीही माहिती हवी असल्यास आपण या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
*[ता. क.]* *उपरोक्त माहिती ता.* *1️⃣3️⃣0️⃣4️⃣2️⃣0️⃣2️⃣1️⃣पर्यंत आहे.*
*महावीर आरोग्य सेवा संघ,* *कोठीवाले कॉर्नर*, *निपाणी,(591237)* *जिल्हा: बेळगांव*
*अध्यक्ष* *प्रकाश भाई शाह.* *9620745852.*
*उपाध्यक्ष:* *सतीश भाई वखारीया*