डॉक्टर आपल्या दारी”*
*???? ?????* संचलित
डॉ. सौ. वैशाली & डॉ. श्री विलास पारेख
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास ग्रामीण भागातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 11-02-2023 रोजी *अंमलझरी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*अंमलझरी* मध्ये ह्या दिवशी *101 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार मोफत करण्यात आला.
*श्री सुरज राठोड* यांच्या नेतृत्वाखाली या मोफत रुग्ण सेवेमध्ये विश्वस्त रितेश पी.शहा, उपाध्यक्ष सतीश वखारिया, राजेश शहा(R.C.), मिलिंद मेहता डॉक्टर खुशबू बागवान व स्टाफ मेंबर्स हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी विश्वस्त व ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.
*“Doctor at your Door”*
Dr. Mrs. Vaishali & Dr. Shri Vilas Parekh Operated by
*Mahaveer Arogya Seva Sangh* (Sevarth Davakhana) is providing patient care to patients in Nipani area at low cost.
With the aim that all the patients in the rural areas around Nipani should get proper treatment and patient care at minimum rates
* “Doctor at your Door”* for a day in rural areas
*“Mobile Hospital”*
Saturday On 11-02-2023 provided free patient care in *Amalzari* villages.
In *Amalzari*, on this day *101 patients were given health check-up and medical treatment free of cost.
Under the leadership of Mr. Suraj Rathod, Trustee Ritesh P. Shah, Vice President Satish Vakharia, Rajesh Shah (R.C.), Milind Mehta, Doctor Khushboo Bagwan and staff members were present in this free mobile hospital camp.
The trustees and villagers got valuable help to make this camp a grand success