Menu Close

शनिवार दि. 28-12-2024 रोजी मराठा मंडळ शाळा, निपाणी मधील 6वी ते 10वी विद्यार्थीसाठी “शांती लीला डेंटल हॉस्पिटल” तर्फे मोफत रुग्णसेवा दिली…

*👨🏻‍⚕“डॉक्टर आपल्या दारी”👩🏻‍⚕*

*𝕄𝔸𝕊𝕂 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित *डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख* *महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) निपाणी.

मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.  निपाणी व आसपास गावातील रुग्णांना अत्यल्प दरात योग्य उपचार व रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने

          *मराठा मंडळ स्कूल* मध्ये ह्या दिवशी *164 विद्यार्थीची* मोफत दंत तपासणी तसेच औषध उपचार करण्यात आला.

         विश्वस्त *श्री प्रतीक शहा* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णसेवेमध्ये अध्यक्ष प्रकाश शहा, राजू मेहता, रितेश पी. शहा, संदीप माने, सुरज राठोड मिलिंद मेहता, सर्व विश्वस्त, मेडिकल आँफीसर डॉ.ओंकार जाधव व स्टाफ उपस्थित होते.

          हे शिबीर यशस्वी करणेसाठी मराठा मंडळचे सर्व टीचर्स, स्टाफ ची मोलाची साथ मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *