*कर्तव्यनिष्ठ.*
*व्ही. एस. एम. निपाणी यांचेकडून महावीर दवाखाणास 1,11,000/- ची देणगी.*
________________________________________
*विद्या संवर्धक मंडळ (VSM’S SOMASHEKAR R. KOTHIWALE INSTITUTE OF TECHNOLOGY) निपाणी यांनी 66 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ. निपाणी* या सेवार्थ दवाखान्यास एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी देऊन रुग्णसेवेसाठी मोलाची मदत केली आहे.
*विद्या संवर्धक मंडळ* गेल्या 66 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवून देशाच्या विकासात मोलाची भर घातली आहे. अनेक विद्यार्थी आज देशसेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत, मोठे उद्योगपती बनले आहेत, उच्च पदांवर नोकरी करत आहेत आणि देशाची संपत्ती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत.
*विद्या संवर्धक मंडळाने* स्थापना दिनानिमित्त देणगी दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ, प्रशासक, शिक्षक आणि प्राचार्य यांचे आम्ही आभार मानतो. तसेच आपल्या सामाजिक बांधिलकीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
*विद्या संवर्धक मंडळ (VSM’S SOMASHEKAR R. KOTHIWALE INSTITUTE OF TECHNOLOGY) निपाणी* यांनी *₹ 1,11,000/-* रुपयांच्या देणगीमुळे महावीर आरोग्य सेवा संघाला रुग्णांची सेवा अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
आपण दिलेल्या देणगीचा उपयोग रुग्णांच्या उपचारासाठी, आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केला जाईल.
महावीर आरोग्य सेवा संघ कडून पुन्हा एकदा
*शतशः आभार
*
* Generous Donation of Rs.1,11,000 ,(Rupees One Lakh Eleven Thousand) from
VSM Institute, Nipani to our Hospital.
Date:- 6 Feb.2025
________________________________________
*VSM’S SOMASHEKAR R. KOTHIWALE INSTITUTE OF TECHNOLOGY Nipani on the 66th anniversary. A donation of one lakh and eleven thousand rupees has been given to our hospital for the patient care.
Vidya Samvardhak Mandal has been working in the field of education for more than 66 years and has contributed to the development of the country by producing many talented students. Many students today are working in high positions in the national service, have become big industrialists, are working in higher positions and are playing an important role in increasing the wealth of the country.
We thank all the Board of Directors, Administrators, Teachers and Principal for donating on the foundation day of Vidya Samvardhak Mandal. We also thank you for your social commitment.
Your donation will be used to treat patients, provide essential facilities and improve healthcare.
Once again from Mahaveer Arogya Seva Sangh
*Thank you very much
*