
शांतीलीला डेंटल हॉस्पिटल – उच्च दर्जाच्या दंत उपचारांची विश्वासार्ह सेवा!
डॉ. (सौ.) वैशाली व विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ संचलित शांतीलीला डेंटल हॉस्पिटल मध्ये अत्यंत वाजवी दरात सर्व प्रकारच्या दंत उपचार केले जातात.
मुंबई ते बेंगळुरू पर्यंतच्या सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची येथे व्हिजिट!
डॉ. ओंकार जाधव व डॉ. कोमल जाधव सतत अत्यल्प दरात दर्जेदार सेवा देत आहेत.
या भागात अनेक अत्याधुनिक ट्रीटमेंट त्यांनी प्रथमच यशस्वीपणे करून दाखवल्या आहेत.
निपाणी भागातील सर्व जनतेला विनंती
या अत्यंत अल्प दरातील दंतसेवा व त्यांच्या उच्च दर्जाच्या उपचारांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा!
हॉस्पिटल वेळ:
सोमवार ते शनिवार
सकाळी 10 ते 2
संध्याकाळी 4 ते 8.
