*महावीर आरोग्य सेवा संघ* *निपाणी.*┄┅════❁❁════┅निपाणी व परिसरात कोरोना संसर्ग वाढत आहे. खबरदारी साठी तसेच शासनाने बऱ्याच ठिकाणी चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. निपाणी भागात अल्प दरात सोय उपलब्ध व्हावी म्हणून महावीर आरोग्य सेवा संघ ने *ICMR मान्यता प्राप्त लॅब मधून RT-PCR Test* उपलब्ध करून दिली. निपाणी व परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून महावीर आरोग्य सेवा संघाने पार्वती कॉर्नर, Jeev एक समोर वेगळी जागा घेऊन ही सेवा चालू केली आहे. आज कोल्हापूर व बेळगाव शिवाय न होणारी ही सेवा निपाणी मध्ये देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. आज पर्यंत जवळपास *435 टेस्ट* ह्या संस्थे मार्फत केले आहेत. आज दि.16 एप्रिल रोजी एकाच दिवसात उच्चांकी *39 RT-PCR Test* केल्या. तसेच ह्या संस्थे मार्फत *HRCT-Scan* ची सुद्धा माफक दरात रोज सोय उपलब्ध आहे. निपाणी भागातील ज्यांना ह्या Test करायच्या आहेत त्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
महावीर आरोग्य सेवा संघ.कोठीवले कॉर्नर,निपाणी.