महावीर आरोग्य सेवा संघ तर्फे *”आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन”* साजरा केला.
सर्व नर्सेस व मेडिकल स्टाफ मेम्बर्स यांचे आभार मानले.
ज्यांनी सदैव रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहून विश्वासाचे काम केले. आपल्या MASK ग्रुप च्या नर्सेस स्वास्थ्य सेवेच्या क्षेत्रात सर्वात महत्वाच्या व्यक्ती आहेत. आम्ही त्यांच्या सेवेसाठी आभारी आहोत. आपल्या तंदुरुस्तीच्या व स्वस्थ जीवनासाठी आपले समर्थन आणि सेवा देण्यासाठी धन्यवाद!
*”International Nurses Day”* was celebrated by Mahavir Arogya Seva Sangh.
Thanks to all the nurses and medical staff members.
Those who are always ready to serve the patients and have done the work of faith. Our MASK Group nurses are the most important people in the field of healthcare. We are grateful for their service. Thank you for your support and service to our fitness and healthy life!