महावीर आरोग्य सेवा संघ या रुग्णसेवा संस्थेमध्ये आज जवळपास 22 महिन्यांमध्ये 72 हजार रुग्णांची तपासणी झाली. व आज पर्यंत ह्या रुग्णसेवा संस्थेमध्ये बरे होण्याचा 100% यशस्वी प्रयत्न झाला आहे.* *बालकापासून वृद्धापर्यंत स्त्री असो वा पुरुष प्रत्येक रुग्णांना ह्या रुग्ण सेवेचा अतिशय उपयोग होत आहे. तसेच प्रत्येक रुग्ण या संस्थेमध्ये निरोगी होऊन समाधान व्यक्त करत आहे.* *महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी मधील एक रुग्ण सौ. मनिषा विजय मेहता यांचा या संस्थेबद्दल असलेला अभिप्राय-*