भारतातील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महादेव दीक्षित (Top Cardiologist) यांची डॉ. वैशाली विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ दवाखान्यास शुभेच्छा भेट!
पाच वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या या दवाखान्याची प्रगती पाहून डॉ. महादेव दीक्षित सरांना अभिमान वाटला. त्यांनी वैद्यकीय सेवेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले व हृदयरोग टाळण्यासाठी १० महत्वपूर्ण टिप्स दिल्या.
ते पुढील सहकार्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले, जे सेवार्थ कार्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

