Menu Close

“पार्श्वलब्धिपुरम्” शासन सेवा ट्रस्ट,संकेश्वर तर्फे महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी यांचा बहुमान.

*?“पार्श्वलब्धिपुरम्” शासन सेवा ट्रस्ट,संकेश्वर तर्फे महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी यांचा बहुमान.*________________________________पूना-बेंगलोर N-H4 हायवेवरील *”पार्श्वलब्धिपुरम्”* संकेश्वर येथे गेल्या 47 दिवसापासून उपधान तप *पूज्य आचार्यदेव महासेन सुरीश्वरजी महाराजा* यांचे निश्रा मध्ये सुरू आहे.       उपधान तपस्वीसाठी *आरोग्य सेवा* देणेची जबाबदारी महावीर आरोग्य सेवा संघ ने गुरु भगवंत यांचे आदेशानुसार घेतली.   *”पार्श्वलब्धिपुरम्”* येथे उपधान तप अविस्मरणीय व निर्विघ्नपणे पार पडले.      महावीर आरोग्य सेवा संघ ने घेतलेली आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली त्याबद्दल *”पार्श्वलब्धिपुरम्” शासन सेवा ट्रस्ट* द्वारे अध्यक्ष प्रकाशभाई शहा व मेडिकल ऑफिसर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच *”पार्श्वलब्धिपुरम्” शासन सेवा ट्रस्ट ने ₹ 21000/-* [रु.एकवीस हजार] रुग्णसेवेसाठी देणगी दिली.                येणाऱ्या काळात आपणाकडून अशीच रुग्ण सेवा घडत रहावो अशी शुभेच्छा या ट्रस्ट द्वारे देण्यात आली.        *महावीर आरोग्य सेवा संघ “पार्श्वलब्धिपुरम्” शासन सेवा ट्रस्टचे खूप खूप आभारी आहे.*