Menu Close

महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी सेवार्थ दवाखान्याच्या स्व् मालकीच्या जागेचे भुमी पूजन…

महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी सेवार्थ दवाखान्याच्या स्व् मालकीच्या जागेचे भुमी पूजन कार्यक्रम मंगळवार दिनांक 18-10-2022 रोजी पार पडला.

प्रमुख अतिथी डॉ वैशाली आणी डॉ विलास भाई पारेख, पुणे.