“डॉक्टर आपल्या दारी”*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 25-06-2022 रोजी *सिदनाळ* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली.
*सिदनाळ* मध्ये ह्या दिवशी *65 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये अध्यक्ष प्रकाश शहा, उपाध्यक्ष सतिश वखारीया, मिलिंद मेहता, रितेश शहा, जितेंद्र शहा, सुगम सर, राजू मेहता डॉ. खुशबू बागबान व स्टाफ हजर होते. श्री प्रदिप पाटील सिदनाळ यांची मोलाची मदत मिळाली.