Menu Close

शिव-बसव जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक दरम्यान महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी वतीने सरबत वाटप..

*शिव-बसव जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक दरम्यान महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी वतीने सरबत वाटप.*_____________________________शिव बसव जयंती निमित्त शनिवार दि. 7 मे रोजी निपाणी मध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत निपाणी व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.            मिरवणूक मार्गावर कोठीवाले कॉर्नर येथे महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखान्याजवळ मिरवणुकीतील सहभागी  *15000 हून अधिक नागरिकांना ?सरबत* वाटप केले.       चित्र रथ देखावातील स्पर्धक, ढोल-ताशा व ध्वज पथक नृत्य करणाऱ्या सहभागी महिला, मर्दानी खेळ खेळणारे कलाकार, बँड पथक, वारकरी संप्रदाय तसेच लहान मुले व युवक ह्यांनी सरबतचा आस्वाद घेतला.         आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, प्रणव मानवी उपस्थित नगरसेवक व नगरसेविकांनी सरबत वाटप ह्या सामाजिक कार्याची दखल घेतली.        यावेळी महावीर आरोग्य सेवा संघाचे सर्व विश्वस्थ उपस्थित होते.