*“डॉक्टर आपल्या दारी”*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार निपाणी प्रभागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सोय केली.
शनिवार दि. 06-08-2022 रोजी *शाहू नगर व आंदोलन नगर, निपाणी* भागामध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
ह्या दिवशी *120 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
ह्या सर्व 120 रुग्णांचा संपूर्ण खर्च महावीर आरोग्य सेवा संघ चे विश्वस्थ *श्री संदीप माने* ह्यांनी केला.
*संदीप माने* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये उपाध्यक्ष सतिश वखारीया, सुगम चव्हाण सर, राजू शहा, अक्षय दोशी, मिलिंद मेहता, रितेश पी.शहा, रितेश शहा, सुजित स्वामी, महिपाल शहा, डॉक्टर्स व स्टाफ मेंबर्स हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी *मा.नगरसेवक श्री संतोष सांगावकर* वार्ड नं. 5 व वार्ड नं.11 नगरसेविका *सौ. दिपालीताई गिरी* व वार्ड नंबर 12 नगरसेविका *सौ. रंजनाताई इंगवले* अणि सामाजिक कार्यकर्ते श्री *अण्णासाहेब कुऱ्हाडे व श्री गणू गोसावी* व युवा अध्यक्ष *श्री मारुती बागडी* यांची मोलाची मदत मिळाली.