*“फिरता दवाखाना”*
*“डॉक्टर आपल्या दारी”*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 28-01-2023 रोजी *कोडणी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*कोडणी* मध्ये ह्या दिवशी *114 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार मोफत करण्यात आला.
*श्री सुशांत खेडेकर* यांच्या नेतृत्वाखाली या मोफत रुग्ण सेवेमध्ये विश्वस्त रितेश पी.शहा, जितेंद्र शहा डॉक्टर्स व स्टाफ मेंबर्स हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी श्री वैभव पाटील व कोडणी ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.
*“Doctor at your Door”*
*Mahaveer Arogya Seva Sangh* (Sevarth Davakhana) is providing patient care to patients in Nipani area at low cost.
With the aim that all the patients in the villages around Nipani should get proper treatment and patient care at minimum cost
* “Doctor at your Door”* for a day in rural areas
*“Mobile Hospital”*
has started.
Saturday On 28-01-2023 provided free patient care in *Kodni* village.
In Kodani on this day 114 patients were given medical care and free health check-up and drug treatment.
Trustee Ritesh P. Shah, Jitendra Shah, doctors and hospital staff members were present in this free patient service under the leadership of *Shri Sushant Khedekar*.
Shri. Vaibhav Patil and Kodani villagers got valuable help to make this camp successful.