आज दिनांक 18 /1 /2023 बुधवार सायंकाळी पाच वाजता एक वृद्ध महिला दलाल पेठेच्या कोपऱ्यावर अचानक
पडुन रक्तबंबाळ झाली होती तेथील नागरिकांनी महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना येथे त्या वृद्ध महिलेला घेऊन आले. त्या महिलेची चौकशी केली असता ती निराधार आहे हे समजले तेव्हा महावीर आरोग्य सेवा दवाखान्या मधील डॉक्टर व स्टाफ यांनी त्यांच्या डोक्याला टाके घालुन ,सलाईन आणी
औषधे देऊन सुखरूप पणे घरी सोडून आले. आता त्यांची तब्बेत बरी आहे.
Today, 18/1/2023, Wednesday, at five o’clock in the evening, an old lady suddenly fall at the corner of Dalal Peth.
The citizens brought the old woman to the Mahavir Arogya Seva Sangh Sevarth Hospital, where she fell down in a pool of blood. When the woman was interrogated and found to be helpless, the doctors and staff of the Mahaveer Arogya Seva Hospital put stitches on her head, saline and
Medicines were given and he was discharged home safely. Now he is in good health.