तारीख 12/01/2023 रोजी महावीर आरोग्य सेवा दवाखान्याच्या परिसरात रात्री 8:30 वाजता मुळीक नावाचा व्यक्ती चालत जात असताना अचानकपणे बेशुद्ध पडला तेव्हा दवाखान्याजवळ असलेले विश्वस्तांनी त्याला दवाखान्या मध्ये घेऊन आले व डॉक्टर खुशबू व स्टाफ यांनी फ्री मध्ये प्रथमोपचार करून सुखरूप घरी सोडले.
On 12/01/2023, a person named Mulik fell unconscious while walking near Mahaveer Arogya Seva Sangh hospital area at 8:30 pm, the trustees near the hospital took him to the hospital and Dr. Khushbu and staff gave him treatment free of cost and left him safely at home.