“Doctor at your door”
*Mahaveer Arogya Seva Sangh* (Sevarth Davakhana) is providing patient care to patients in Nipani area at low cost.
With the aim that all the patients in the villages around Nipani should get proper treatment and patient care at minimum cost
* “Doctor at your door”* for a day in rural areas
*“Mobile Hospital”*
has started.
Saturday On 12-11-2022 free patient care was provided in *Rampur* villages.
In *Rampur* on this day *107 patients were given medical care* for health examination and drug treatment.
The entire expenses of all these 107 patients were paid by Mr. Paras Talathi* on the occasion of Mrs. Harsha Sanjay Talathi’s birthday.
Doctors and staff members were present in this patient service under the leadership of Paras Talathi.
Rampur villagers and trustees of MASK Group got valuable help to make this camp successful.
*“डॉक्टर आपल्या दारी”*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 12-11-2022 रोजी *रामपूर* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*रामपूर* मध्ये ह्या दिवशी *107 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
ह्या सर्व 107 रुग्णांचा संपूर्ण खर्च सौ.हर्षा संजय तलाठी यांचे वाढदिवसानिमित *श्री पारस तलाठी* ह्यांनी केला.
पारस तलाठी यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये डॉक्टर्स व स्टाफ मेंबर्स हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी रामपूर ग्रामस्थांची व MASK Group च्या विश्वस्थ्यांची मोलाची मदत मिळाली.