Menu Close

Free Medical Check up Camp for Police Officers and Staff of Nipani Police Station

Free Medical Check up Camp for Police Officers and Staff of Nipani Police Station

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजसेवा व रुग्णसेवा यातच निरंतर कार्य करणारी मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना महाराष्ट्र व कर्नाटकात आपल्या सेवेने अनेकांच्या हृदयात घर करून बसलेला आहे निपाणी निपाणी भागातील पोलीस कर्मचारी ऑफिसर्स व सर्व स्टाफ असे जवळपास दोनशे जणांची मोफत आरोग्य तपासणी ईसीजी विविध तज्ञ यांच्याकडून विविध तपासण्या येत्या पाच डिसेंबर रोजी वेंकटेश मंदिर येथे मोफत करण्यात येणार आहे निपाणी भागातील पोलिसांनी नेहमी निपाणी व खासकरून महावीर आरोग्य सेवा संघासाठी अत्यंत उच्च कामगिरी बजावलेली आहे खरोखरच covid 19 च्या प्रत्येक क्षणाला कर्तबगार भूमिका बजावणारे या पोलिसांची तपासणी करणे आमच्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे आज पर्यंत अनेक शिबिरे निपाणीकर यांच्यासाठी आयोजित केली आहेत पण सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांच्या साठीच आरोग्य शिबीर आयोजन करणे यासारखे पुण्याचे काम दुसरे असणे कठीण आहे