*“डॉक्टर आपल्या दारी”*
*???? ?????* संचलित
डॉ.सौ.वैशाली & डॉ.श्री विलास पारेख
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 04-03-2023 रोजी *गायकवाडी* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली.
*गायकवाडी* मध्ये ह्या दिवशी *75 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
विश्वस्त *श्री सागर शहा* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये विश्वस्त रितेश पी. शहा, अध्यक्ष श्री प्रकाश शहा, सुगम चव्हाण सर, डॉक्टर्स श्वेता गुजर व स्टाफ मेंबर्स हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी सरपंच ललिता तोरणे,सदस्य श्री रवींद्र खोत, शिदगौडा डोणे, विठ्ठल नाईक विश्वस्त व ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.
*“Doctor at your door”*
*Operated by MASK Group’s
Dr. Mrs. Vaishali & Dr. Shri Vilas Parekh
*Mahaveer Arogya Seva Sangh* (Sevarth Davakhana) is providing patient care to patients in Nipani and surrounding area at low cost.
With the aim that all the patients in the villages around Nipani should get proper treatment and patient care at minimum cost
* “Doctor at your door”* for a day in rural areas
*“Mobile Hospital”*
has started.
On Saturday 04-03-2023, patient care was provided at free of cost in *Gaikwadi* village.
On this day, 75 patients were given free health check-up and medical treatment in *Gaikwadi*.
Trustee Ritesh P. Shah in this patient service under his leadership Shri Sagar Shah *. President Shri Prakash Shah, Sugam Chavan Sir, Dr. Shweta Gujar and staff members of hospital were present.
Sarpanch Lalita Torane, member Shri Ravindra Khot, Sidgowda Done, Vitthal Naik From Trustees and villagers got valuable help to make this camp a grand success.